Monday, 2 February 2015

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व महाराष्ट्र शासन

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व महाराष्ट्र शासन
               व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन किव्हा अधिक व्यक्तींना दृक श्राव्य माध्यमांचा वापर करून एकमेकांशी संवाद साधता येतो. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या वापरामुळे महाराष्ट्र शासनाच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
             NIC शासकीय संस्थांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा पुरवते.
 महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे निकनेट (NICNET) च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि जिल्हा पातळीवर सेवा पुरवणारे उत्तम असे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केंद्र आहे....


No comments:

Post a Comment